सचिन जिरे/सांजवार्ता ऑनलाईन Jan 20, 2019
औरंगाबाद- योगेश रोहिदास राठोड या 29 वर्षीय तरुणास हर्सूल कारागृहात मारहाण झाल्याने मृत्यू झाला. या प्रकरणी बंजारा समाजाच्या वतीने घाटी रुग्णालयात ठिय्या आंदोलन कऱण्यात येत आहे. जो पर्यंत कारागृह प्रशासनावर हत्येचा गुन्हा दाखल होणार नाही, तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेनार नाही. अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला आहे. पोलिस नातेवाईकांची समजूत घालण्याचा प्रयत्न करीत आहे.